Swamini | रमाबाईंचं अपहरण | Colors Marathi | Aishwarya Narkar

2020-01-23 4

कलर्स मराठीवरील 'स्वामिनी' या मालिकेत रंजक वळण पाहायला मिळणार आहे. माधवरावांनी ४० गावे पेशवाईतून मुक्त करावीत म्हणून रमाबाईंचं अपहरण केलं जाणार आहे. माधवराव रमाबाईंना वाचवू शकतील का? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #swamini